Title

SGSPM info


         साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड

      ·         स्थापना           : २७ नोव्हेबर १९६१
·         रजिस्टर नंबर      : ई – ११२
·         संस्थेचे बोधचिन्ह   : करी मनोरंजन जो मुलांचे ! जडेल नाते प्रभुशी तयाचे !!
·         संस्था परिवार      :

पूर्व प्राथमिक
प्राथमिक  शाळा  
माध्यमिक शाळा
उच्च माध्यमिक
अंध युनिट
डी. टी. एड. कॉलेज
य. च. म. मू. विद्यापीठ केंद्र
वसतीगृह
शिक्षक पतसंस्था
मराठी माध्यम
इंग्रजी माध्यम
०३
०३
०३
०७
०५
०५
०१
०१
०१
०१

·         संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेले एकूण विद्यार्थी : 12, ३२५
·         संस्थेतील एकूण शिक्षक व कर्मचारी : ३६८
·         संस्था पातळीवरील गुणवत्ता विकास उपक्रम :
·         संस्था अंतर्गत शालेय तपासणी
·         टॅलेंट सर्च उपक्रम
·         विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ( नाट्य /निबंध / वकृत्व स्पर्धा )
·         इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी साठी विषयवार व्याख्यानांचे नियोजन
·         ओपन हाऊस पालक उपक्रम ( पालक व विद्यार्थ्यांसाठी )
·         चांगल्या आदर्श उपक्रमशील शाळांना शिक्षकांच्या भेटी
·         पालक संपर्क अभियान
·         अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग
·         भव्य क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
·         प्रत्येक विद्यालयाचा प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम तयार करणे.
·         सर्व शाखांत सेमी इंग्रजीच्या वर्गाची सुरुवात
·         संस्थेच्या भविष्यकालीन योजना :
·         संस्थेच्या शाखा असणा-या ठिकाणी सिनिअर कॉलेज प्रारंभ करणे.
·         ‘टॅलेंट स्टुडन्ट सेंटर’ निर्माण करणे.
·         संस्थेच्या सर्व शाखांत सुसज्ज असे वसतिगृह सुरु करणे.
·         एम.ए. अे., डी. फार्मसी, बी. फार्मसी, नर्सिंग, होम नर्सिंग , बचलर इन हॉटेल मँनेजमेंट अँन्ड  केटरिंग टेकनोलोजी, बी.सी.ए., एम. सी. ए., एम.एस. डब्बलू ई. व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करणे.
·         सर्व शाखांत अद्यावत शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देणे.